पर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे "टुरिझम स्पेशालिस्ट" प्रमाणपत्र

पर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे  "टुरिझम स्पेशालिस्ट" प्रमाणपत्र


दि.२२/०४/२०२० 

 गेल्या ७ वर्षाहून ही अधिक काळ पर्यटन क्षेत्रामध्ये आघाडीची सेवा देणाऱ्या नमो अरिहंत हॉलीडेज चे संचालक मा.शितल किणीकर यांना नुकतेच गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे  "टुरिझम स्पेशालिस्ट" प्रमाणपत्र देण्यात आले.

नमोअरिहंत हॉलीडेज चा नेहमीच ग्राहकाभिमुख व दर्जेदार सेवा देण्यावर विशेष लक्ष राहिले आहे.भावी काळातही अधिकाधिक गुणवत्तापूर्ण  ,किफायतशीर,जागतिक दर्जाच्या सेवा निमशहरी व ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचे त्यांचे ध्येय्य आहे.

सदर प्रमाणपत्र प्राप्त केलेबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Pages

Designed By : Tech Webz Services | techwebz.in